फ्री मध्ये बनवा ई-श्रम कार्ड आणि मिळवा 2 लाख रुपये, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Get e-SHRAM card made for free and get 2 lakh rupees

केंद्र सरकार कडून असंघटित क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या कार्ड धारकांना सरकारकडून शासकीय योजनांचा लाभ दिला जातो.या कार्ड धारकांना सरकारकडून शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. या अंतर्गत देशातील प्रत्येक कामगारांचे रेकॉर्ड ठेवले जाते.

हे कार्ड बनवण्यासाठी, https://www.eshram.gov.in/ या ई-श्रम पोर्टलला भेट द्या. येथे नोंदणी करण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा आणि स्वत: ची नोंदणी करण्यासाठी https://register.eshram.gov.in/#/user/self या लिंक वरती क्लिक करा. येथे तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर अ‍ॅड करावा लागेल. त्यानंतर कैप्चा अ‍ॅड करावा लागेल. ओटीपी पाठवून सत्यापित करा आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या सीएससी ला भेट द्या आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे नोंदणी करा.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share