Suitable climate for sorghum crop

ज्वारीच्या पिकासाठी उपयुक्त हवामान

  • ज्वारी उष्ण हवेतील पीक आहे.
  • परंतु अत्यधिक तापमानाने ज्वारीचे उत्पादन घटते.
  • ज्वारीच्या पिकासाठी अर्ध-शुष्क हवामान उत्तम असते.
  • ज्वारीच्या पिकासाठी 25-35 oC हे अनुकूल तापमान असते.
  • समुद्र सपाटीपासुन जास्त उंचीवरील (1200 मीटरहून अधिक) जमीन या पिकासाठी अनुकूल नसते.
  • ज्वारीचे पीक 300-350 मिली एवढे वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागातही घेता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing method of makkhan grass

मक्खन घास गवताची चार्‍यासाठी पेरणी करण्याची पद्धत

  • मक्खन घास गवत 30 सेमी. खोल सरींमध्ये पेरले जाते.
  • बियाण्याची पेरणी स्प्रेडर, सीडर, हायड्रोसीडर वापरुन किंवा हाताने करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate of Makkhan Grass

मक्खन घास गवताच्या बियाण्याचे प्रमाण

  • एकाच पिकाच्या पेरणीसाठी – 5 ते 6 किलोग्रॅम प्रति एकर
  • बरसीम बरोबर पेरणीसाठी – 2 ते 3 किलोग्रॅम प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share