How to flower promotion in chickpea

  • पुढील उत्पादने वापरून आपण फुलोरा वाढवून उत्पादनात वाढ करू शकतो: 
  • होमोब्रासिनोलिड 0.04% डब्ल्यू/ डब्ल्यू 100 मिली/ एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 200-250 मिली/ एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वे, विशेषतः बोरॉन 200 ग्रॅ/ एकर द्यावीत.
  • जिब्रेलिक अॅसिड 2 ग्रॅ/ एकर फवारावे.

Share

Flower Promotion in Cotton

कापसामधील फुलोरा वाढवण्यासाठी सूचना

  • कोणत्याही पिकाच्या संदर्भात फुलोरा येण्याची अवस्था अत्यंत महत्वाची असते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरून पिकावरील फुलांची संख्या वाढवणे शक्य असते.
  • होमोब्रासिनोलॉइड04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर फवारावे
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली / एकर वापरावे
  • सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावीत
  • 2 ग्रॅम/ एकर या प्रमाणात जिब्रेलिक अ‍ॅसिडची देखील फवारणी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Flowering stage in Chilli

मिरचीच्या पिकातील फुलोर्‍याची अवस्था

  • मिरचीच्या पिकात फुलोर्‍याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • मिरचीच्या पिकात फुलोरा गळणे ही नेहमीच उभी राहणारी समस्या आहे.
  • मिरचीच्या उत्पादनात फुलांच्या संख्येला खूप महत्त्व आहे.
  • खालील काही उत्पादनांच्या वापराने मिरचीचा फुलोरा गळणे रोखूम फुलांची संख्या वाढवता येते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/ एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्त्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावीत.
  • होशी नावाचे उत्पादन 250 ग्रॅम/ एकर या प्रमाणात शिंपडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share