ग्रामोफ़ोनच्या फील्ड डे मध्ये शेतकर्यांची तोबा गर्दी:-
08 डिसेंबर, 2018 रोजी ग्रामोफोनने आपला ‘फील्ड डे’ आयोजित केला. त्यात सामान्यता वापरल्या जाणार्या कृषि पद्धतींचा ग्रामोफ़ोनच्या कृषितज्ञानी बनवलेल्या आधुनिक कृषिपद्धतींशी तुलनात्मक अभ्यास केला गेला. ग्रामोफ़ोनच्या कृषितज्ञानी शेतकर्यांना टप्याटप्यात मार्गदर्शन केले आणि ज्यामुळे भरघोस पीक आणि उत्साहवर्धक परिणाम मिळाले आहेत अशा पीक चक्राचे विवेचन केले. बैंकपुरा गाव (धामनोद) येथील शेतकरी मनीष अग्रवाल ग्रामोफ़ोनबाबत म्हणतात की, “मी या हंगामात ग्रामोफ़ोनच्या कृषितज्ञाची मदत घेतली आणि इतर शेतांहून माझ्या शेतातील पीक निरोगी आहे आणि उत्पादन 30-40% वाढेल अशी माझी अपेक्षा आहे.”
सामान्य शेतकर्यांनी केलेल्या शेतीतील पिकाच्या गुणवत्तेचे ग्रामोफ़ोनद्वारा आधुनिक पद्धतीने केलेल्या पिकाशी केलेले तुलनात्मक अध्ययन:
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share