केंद्र सरकार ने की फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य में वृद्धि

पिकांच्या किमान समर्थन मूल्यात केंद्र सरकारकडून वाढ

सरकारचा शेतकरी हिताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय: 14 पिकांचे समर्थन मूल्य वाढले सोयाबीनसाठी 349 रू. आणि भातासाठी 200 रू. ची वाढ:-

 

                        -2018-19 च्या खरीप पिकांसाठी-

 

क्र. पीक वाण उत्पादन खर्च किमान समर्थन मूल्य उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिशत लाभ
1 भात सामान्य

ग्रेड A

 1166   1750

1770

50.09
2 ज्वारी    हायब्रिड

मालदांडी

1619 2430

2450

50.09
3 बाजरी    – 990 1950 96.97
4 नाचणी    – 1931 2897 50.01
5 मका    – 1131 1700 50.31
6 तूर    – 3432 5675 65.36
7 मूग 4650 6975 50.00
8 उडीद 3438 5600 62.89
9 शेंगदाणा 3260 4890 50.00
10 सूर्यफूल बियाणे 3596 5388 50.01
11 सोयाबीन 2266 3399 50.01
12 तिळ 4166 6249 50.01
13 रामतिळ 3918 5877 50.01
14 कापूस माध्यम स्टेपल

लांब स्टेपल

3433

5150

5450

50.01

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share