लसूण पिकास खत देण्याची वेळ:-
- शेताची मशागत करतेवेळी
- लावणी करताना
- लावणीनंतर 20-30 दिवसांनंतर
- लावणीनंतर 30-45 दिवसांनंतर
- लावणींनंतर 45-60 दिवसांनंतर
- काही कारणाने खताची पूर्ण मात्रा दिली नसल्यास लवकर विरघळणारी उर्वरके 75 दिवस झाल्यावर देता येतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share