आजचे ग्रामोफोन शेतकरी
नाव:- मनीष चौधरी
गाव:- सिलोटिया
जिल्हा:- इंदौर
राज्य:- मध्य प्रदेश
शेतकरी बंधु मनीष जी फूलकोबीची शेती ग्रामोफोनच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
ShareGramophone
आजचे ग्रामोफोन शेतकरी
नाव:- मनीष चौधरी
गाव:- सिलोटिया
जिल्हा:- इंदौर
राज्य:- मध्य प्रदेश
शेतकरी बंधु मनीष जी फूलकोबीची शेती ग्रामोफोनच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
Shareआजचे शेतकरी
नाव:- सचिन ठाकुर
गाव:- दिलावरा
जिल्हा:-धार
समस्या:- पानकोबीवरील अळी
शिफारस:- एमामेक्टीन बेंजोएट 15 ग्रॅम + प्रोफेनोफॉस 30 मिली प्रति पम्प ची मात्र फवारावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareहरबर्याचे निरोगी आणि उत्तम पीक
शेतकर्याचे नाव:- कल्याण पटेल
गाव+ तहसील:- देपालपुर
जिल्हा:- इंदौर
राज्य:- मध्यप्रदेश
कल्याण जी यांनी 10 एकर क्षेत्रात हरबरा लावला असून त्यात त्यांनी ग्रामोफोनच्या सूचनेनुसार प्रोपिकोनाजोल 25% EC आणि त्याचबरोबर एका विश्वसनीय कम्पनीच्या ज़ाईमची फवारणी केली. आता हरबरा उत्तम असून कोणताही रोग नाही आणि चांगला फुलोरा आहे.
Shareकांद्याचे भरघोस उत्पन्न मिळवले
शेतकर्याचे नाव:- मुकेश पाटीदार
गाव:- कनारदी
तहसील आणि जिल्हा:- तराना और उज्जैन
राज्य :- मध्य प्रदेश
शेतकरी बंधु मुकेश पाटीदार ग्रामोफोनचे आधुनिक शेतकरी आहेत. त्यांनी ग्रामोफ़ोन टीमच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची शेती केली. त्याचे मध्य प्रदेशातील सरासरी उत्पादन 70 क्विंटल/ एकर आहे पण मुकेश जी ना प्रति एकर 113 क्विंटल मिळाले.
Shareहरबर्यातील मूळ कुज रोगाचे प्रभावी नियंत्रण
शेतकर्याचे नाव:- हरिओम बहादुर सिंह
गाव:- लिम्बोदापार
तहसील आणि जिल्हा:- देपालपुर और इंदौर
शेतकरी बंधु हरिओम जी यांनी हरबर्यातील मूळ कुज आणि पांढर्या बुरशीच्या समस्येसाठी प्रोपीकोनाज़ोल 25% EC ची फवारणी केली. त्यामुळे हरबर्यावरील रोगाचा प्रभाव कमी झाला आहे आणि नवीन फुटवे देखील फुटू लागले आहेत.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareहरबर्याचा चांगला फुलोरा आणि विकास
शेतकर्याचे नाव:- ओमप्रकाश पाटीदार
गाव:- पनवाड़ी
तहसील आणि जिल्हा:- शाजापुर
शेतकरी बंधु ओम प्रकाश जी यांनी 4 एकर क्षेत्रात हरबरा लावला आहे. त्यावर त्यांनी ह्यूमिक अॅसिड 15 ग्राम प्रति पम्प फवारले. त्यामुळे फुलांची संख्या वाढली आणि रोपांची वाढ देखील अधिक झाली. हयुमिक अॅसिड पाण्यात पूर्णपणे विरघळते. त्याच्यामुळे रोपाला अधिक व्हिटामिन मिळतात आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढते. ते कोशिकांच्या विभाजनाला गती देते आणि रोपाचा वाढीला प्रोत्साहन देते. ते मुळांच्या विकासाला आणि शुष्क पदार्थांच्या वाढीलाही पोषक असते. त्याच्या उपयोगाने पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषली आणि वापरली जातात. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareलसूण पिकात शेणखताच्या वापराचा प्रयोग
शेतकर्याचे नाव:- मनीष पाटीदार
गाव:- कनारदी
तहसील आणि जिल्हा:- तराना और उज्जैन
राज्य :- मध्य प्रदेश
शेतकरी बंधु मनीष जी यांनी 1 एकर क्षेत्रात लसूणची लागवड केली आहे. शेताची मशागत करताना त्यांनी प्रचुर मात्रेत उत्तम प्रतीचे शेणखत वापरले आहे. त्यामुळे त्यांचे पीक निरोगी असून अद्याप कोणत्याही रोगाची लागण झालेली नाही.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareकांद्याच्या मुळांची उत्तम वाढ
शेतकर्याचे नाव:- देवनारायण पाटीदार
गाव:- कनारदी
तहसील :- तराना जिल्हा:- उज्जैन
शेतकरी बंधु श्री देवनारायण पाटीदार जी यांनी कांद्यात 4 किलो प्रति एकर या मात्रेत मायकोरायझा (जैव उर्वरक) चा वापर ग्रामोफ़ोन टीमच्या शिफारसीमूळे केल्याने त्याचे त्यांना उत्तम परिणाम मिळाले आहेत. मुळांचा सम्पूर्ण विकास झाल्याने रोपे निरोगी राहिली असून कंदांचा आकार देखील एकसमान आहे.
Shareलसूणमधील जमिनीतील कीड नियंत्रणासाठी कार्बोफ्युरोनचा वापर
शेतकर्याचे नाव:- रामचंद्र पाटीदार
गाव:- खेदावत
तहसील:- गुलाना
जिल्हा:- शाजापुर
शेतकरी बंधु रामचंद्र जी यांच्या शेतात व्हाईट गर्ब किडीचा उपद्रव होता. तिच्या नियंत्रणासाठी त्यांनी कार्बोफ्यूरान कीटकनाशकाचा वापर 15 दिवास लसूणमध्ये केला. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळाले. त्याचबरोबर झाईम वापरल्याने लसूणच्या मुलांचा चांगला विकास झाला आणि पीक निरोगी आहे.
Shareबटाट्याच्या शेतात सल्फरच्या वापराने निरोगी पीक
शेतकर्याचे नाव:- सुरेश पाटीदार
गाव:- कनार्दी
तहसील:- तराना
जिल्हा:- उज्जैन
शेतकरी बंधु सुरेश जी यांनी 2 एकर क्षेत्रात चिप्सोना-3 बटाटे लावले आहेत, त्यात त्यांनी सल्फर 90% WDG 6 किग्रॅ/एकर च्या मात्रेचा वापर केला. त्यामुळे चांगले परिणाम झाले आहेत. सल्फर हा एंझाइम्स आणि अन्य प्रोटीन्सचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक आहे. शेताची मशागत करताना मातीत 20 किलो/हे. सल्फर मिसळण्याची शिफारस केली जाते.
Share