काकडीमध्ये जमीन सुपीक करण्यासाठी खोल मुळे असलेल्या मिश्र पिकाची पद्धत

  • काकडीच्या रोपांची मुळे जमिनीत उथळ असल्यामुळे आलटून पालटून खोल मुळे असलेली मिश्र पिके घेण्याची गरज नसते.
  • फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी पाच संध्यापर्यंतचे दुय्यम अंकुर छाटून टाकावेत.
  • रोपांना टेकू दिल्यामुळे फळे कुसणे  थांबवायला मदत होते.
Share

भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?

  • वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
  • त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रम १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
  • २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
  •  योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
Share

काकडीसाठी शेत तयार करणे

  • सुरूवातीच्या टप्प्यत शेत चार-पाच वेळा नांगरून ठिसूळ बनवावे आणि शेवटच्या नांगरणी पूर्वी जमिनीमध्ये दर एकरी १०१५ टन शेणखत मिसळावे
  • जर का जमिनीत नेमाटोड कृमी, वाळव्या किंवा लाल मुंगळे यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर दर एकरी दहा किलो कार्बोफ्युरॉन वापरा
  • शेत जमीन समपातळीत आणल्यावर दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावर ६० सेंटिमीटर रुंद सरी बनवा.
  • सरींची लांबी पाण्याचा स्रोत, ऋतू, पाऊस, जमिनीचा उतार यावर अवलंबून असते.
Share

Control of Anthracnose in Cucumber

काकडीवरील क्षतादि रोगाचे (अ‍ॅन्थ्रेक्नोज) नियंत्रण

  • शेतात स्वच्छता राखा आणि उचित पीक चक्र वापरुन रोगाचा फैलाव रोखा.
  • कार्बोंन्डाझिम 50% डब्ल्युपी5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करा.
  • 10 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Anthracnose disease in Cucumber

काकडीवरील क्षतादि रोग

  • या रोगाची लक्षणे पाने, पल्लव, खोद आणि फळांवर दिसतात.
  • नव्या फळांवर अंडाकृती कोरडे डाग पडतात. ते एकमेकात मिसळून मोठे चट्टे तयार होतात.
  • अत्यधिक दमट हवेत डागांमध्ये गुलाबी रंगाच्या जिवाणूंचा समूह दिसतो.
  • डागांमधून गुलाबी चिकटा स्रवू लागतो. त्यावर रोगाचे बीजाणु  उत्पन्न होतात.
  • वेलींवर राखाडी चट्टे पडतात. त्यांच्यावर शंकाकृती आणि गोलाकार डाग पडतात.
  • या रोगाने प्रभावित भागांवर क्षतादि रोगासारखी लक्षणे दिसू लागतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed management in cucumber

काकडीच्या पिकातील तणाचे नियंत्रण

  • पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवणे आवश्यक असते.
  • वेळी शेतभर पसरतात तेव्हा निंदणी करण्याची आवश्यकता नसते.
  • सामान्यता पिकातील पहिली आणि दुसरी निंदणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी आणि त्यानंतर 45-50 दिवसांच्या अंतराने करतात.
  • मांडव किंवा आधार दिलेल्या काकडीच्या शेतात सर्व प्रकारची पाने असलेल्या तणासाठी पॅराक्वाट डायक्लोराइड 24% एस.एल.( ग्रामोक्सोन ) किंवा ग्लायफोसेट 41% एसएल @ 1 लीटर/ एकर ओळींच्या मध्ये हुड लावून फवारावे. हे नॉन सिलेक्टिव तणनाशक असल्याने हुड लावणे आवश्यक आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Intercultural Practices in Cucumber

खिर्‍याच्या शेतातील कामे:-

  • खिरा हे तंतुमय मुळांचे पीक असल्याने त्याच्या शेतात खोलवर अंतरस्य क्रिया करणे आवश्यक नसते.
  • पावसाळी हंगामात निंदणी, खुरपणी करून मुलांवर माती घालून ती झाकणे आवश्यक असते.
  • छाटणी करण्यासाठी सर्व दुय्यम फांद्या पाच गाठींच्या अंतरावर छाटल्याने फळांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.
  • खरीपाच्या हंगामात रोपाला आधार दिला जातो. त्यामुळे फळे सडण्याचे प्रमाण कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing of Cucumber

काकडी-खिर्‍याच्या वेलींमधील अंतर:-

  • दोन रोपातील अंतर 1 ते 1.5 मीटर राहील अशा प्रकारे बियाणे सरींमध्ये पेरले जाते.
  • काकडी-खिर्‍याची शेती मांडव उभारून केली जाते तेव्हा दोन रोपातील अंतर 3*1 मीटर ठेवले जाते.
  • बियाणे 0.5 ते 75 मीटर अंतरावर पेरले जाते तेव्हा प्रत्येक खड्ड्यात 4-6 बिया पेरतात. सर्व बिया उगवून आल्यावर त्यातील दोनच रोपांना वाढीसाठी ठेवले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cucumber

काकडी-खिर्‍यासाठी शेताची मशागत

  • सुरूवातीला माती मोकळी करण्यासाठी शेताची 4-5 वेळा नांगरणी केली जाते आणि शेवटच्या नांगरणीपुर्वी 20-25 टन उत्तम शेणखत मातीत मिसळले जाते.
  • जमिनीत निमेटोड किंवा पांढर्‍या मुंग्या किंवा लाल मुंग्याचा उपद्रव असल्यास कार्बोफुरान ची 25 कि.ग्राम प्रति हेक्टर मात्रा फवारावी.
  • शेताला सपाट करण्यासाठी 60 से.मी. रुंदीच्या नळ्या एकमेकांपासुन 2.5  से.मी. अंतरावर कराव्यात.
  • नळयांची लांबी सिंचनाचे स्रोत, हवामान, पाऊसमान आणि जमिनीच्या पोतावर अवलंबून असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share