Weed Management in Coriander

धने/ कोथिंबीरीतील तणाचे नियंत्रण

धने/ कोथिंबीरीच्या पिकाचा तणाशी स्पर्धा करण्याचा काळ 35-40 दिवस एवढा असतो. या काळात निंदणी न केल्यास उत्पादनात 40-45 टक्के घट येते. धने/ कोथिंबीरीतील तणाच्या दाटीनुसार आणि आवश्यकतेनुसार पुढीलपैकी कोणतेही एक तणनाशक वापरावे.
तणनाशकाचे तांत्रिक नाव तणनाशकाचे व्यावहारिक नाव सक्रिय तत्वांचे प्रमाण (ग्रॅम/ एकर) तणनाशकाची मात्रा (मि.ली / एकर) पाण्याचे प्रमाण ली/ हे. वापरासाठी योग्य काळ (दिवसात)
पेडिमिथलीन स्टाम्प 30 ई.सी 400 1200 240-280 0-2
पेडिमिथलीन स्टाम्प एक्स्ट्रा 38.7 सी.एस. 360 800 240-280 0-2
क्विजोलोफॉप इथाईल टरगासुपर 5 ई.सी. 20 40 240-280 15-20

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share