कोथिंबिरीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी जलसिंचनाची योग्य पद्धत26/02/202025/09/2023 पर प्रकाशित किया गया पेरल्यानंतर ताबडतोब पहिल्यांदा दा जलसिंचन करावे. पहिल्या सिंचनानंतर चौथ्या दिवशी दुसरे जलसिंचन करावे. त्यानंतर दर ७–१० दिवसांनी पुढील जल सिंचन करीत जावे. Share