मिरचीच्या पिकात बहर आणि फलन वाढवणे
- कोणत्याही पिकात बहर येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
- मिरचीच्या पिकात फुले गळणे ही समस्या नेहमी येते.
- मिरचीच्या उत्पादनात फुलांची संख्या खूप महत्वपूर्ण असते.
- खालीलपैकी काही उत्पादने वापरुन मिरचीचा फुलोरा झडणे रोखून फुलांची संख्या वाढवता येते. परिणामी उत्पादन वाढते.
- होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे किंवा होशी नावाचे उत्पादन 250 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
- समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे.
- सूक्ष्म पोषक तत्त्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share