ग्रामोफोन आझादी सेलमध्ये प्रत्येक 10000 खरेदीवर प्रचंड सवलत आणि बंपर भेटवस्तू जिंकण्याची संधी

Chance to win huge discounts and gifts on every 10000 purchases in Gramophone Azadi Sale

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांसाठी ग्रामोफोन घेऊन आला आहे, ग्रामोफोन आझादी सेल या सेलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना मिळेल महा डिस्काउंट आणि भरपूर साऱ्या ऑफर्स तसेच लकी ड्रॉ मध्ये मोठे बक्षीस जिंकण्याची संधी

ग्रामोफोन आझादी सेलच्या महा लकी ड्रॉ अंतर्गत 10000 रुपये तसेच त्यापेक्षा जास्त खरेदी केलेल्या शेतकरी बांधवांना मिळेल उत्तम भेटवस्तू जिंकण्याची संधी.

 लकी ड्रॉ मध्ये 25 भाग्यवान शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भेटवस्तू खालील प्रमाणे

ऑफर 1: ग्रामोफोन आझादी सेलमध्ये मैजेस्टिक बैटरी पंप वर मोठे डिस्काउंट

  • 4500 रुपयांचा डबल मोटर मैजेस्टिक बैटरी पंप फक्त 3060 रुपयांमध्ये 

  • 4000 रुपयांचा 2 in 1 मैजेस्टिक बैटरी पंप फक्त 2890 रुपयांमध्ये 

ऑफर 2: नवीन शेतकरी बांधवांसाठी

  • नवीन शेतकरी बांधवांसाठी खास ऑफर: पहिल्यांदा 1000 रुपयांच्या खरेदीवर शेतकरी बांधवांना मिळेल एक आकर्षक किट बॅग पूर्णपणे मोफत.

ऑफर 3: फक्त अ‍ॅप वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी

  • ग्रामोफोन अ‍ॅप वरुन 1 लीटर लैमनोवा खरेदी करुन आकर्षक किट बॅग पूर्णपणे मोफत मिळवा. 

  • ग्रामोफोन अ‍ॅप वरुन नोवामैक्स 1 लिटर खरेदी करुन आकर्षक ट्रॅव्हल बॅग पूर्णपणे मोफत मिळवा.

  • ग्रामोफोन अ‍ॅप वरुन नोवालक्सम 200 मिली खरेदी करुन आकर्षक  किट बॅग पूर्णपणे मोफत मिळवा.

ऑफर 4: खेती प्लस

  • आपल्या ‘फसल डॉक्टर – खेती प्लस मध्ये सामील व्हा आणि पुढील हंगामाचे पीक वेळापत्रक पूर्णपणे मोफत मिळवा.

या ऑफर्स व्यतिरिक्त, शेतकरी बांधवांसाठी 10000 च्या खरेदीवर 320 रुपयांची खात्रीशीर सूट देखील मिळेल. शेतकरी बांधवांना लकी ड्रॉ मध्ये त्यांचे स्थान सुनिश्चित करण्यासाठी एकाच ऑर्डरमध्ये 10000 किंवा अधिक ऑर्डर करणे आवश्यक आहे. हा आझादी सेल 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

अटी व नियम लागू.

Share