सामग्री पर जाएं
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आता लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करणे पसंत करीत आहेत. हे लक्षात घेऊन, मुंबईतील एका कंपनीने अशी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली असून, ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचे बोलले जात आहे.
ही इलेक्ट्रिक कार स्ट्रोम मोटर्सने लॉन्च केली असून तिला स्ट्रॉम आर3 असे नाव देण्यात आले आहे. ही कार भारतातही बुक करण्यात आली आहे. या कारला तीन चाके आहेत पण ती दिसताना थ्री-व्हीलरसारखी वाटत नाही अगदी कारसारखे दिसते. बातमीनुसार, ही कार एका चार्जवर सुमारे 200 किमी प्रवास करू शकते. या कारची बुकिंग 10000 रुपयांपासून करता येते.
स्रोत: आज तक
Share