आपल्या शेतासाठी उपयुक्त कापसाचे वाण निवडताना ध्यानात ठेवायच्या बाबी
भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड करणे आवश्यक असते. वाणाची निवड शेती करण्याच्या उद्देशावर अवलंबून असते. त्यामुळे खाद उद्देशांसाठी योग्य लोकप्रिय वाणांबाबत येथे माहिती दिली जात आहे.
पुढारलेली वाणे:- (140-160 दिवस)
- आरसीएच 659 बीजी-2 (रासी)
- मनीमेकर (कावेरी)
- भक्ती (नुजिवीडू)
मातीच्या प्रकाराच्या आधारे वापरायची वाणे:-
- आरसीएच 659 बीजी-2 (रासी) (मध्यम ते भारी मातीसाठी)
- नीओ (रासी) (मध्यम ते हलक्या मातीसाठी)
दाण्याचा मोठा आकार असलेली वाणे:-
- आरसीएच 659 बीजी-II
- मनीमेकर (कावेरी)
- एटीएम केसीएच- बीजी-2 (कावेरी)
- जेकपॉट (कावेरी)
दाण्याचे वजन चांगले असलेली वाणे (6-7.5 ग्राम):-
- जॅकपॉट (कावेरी)
- जादू (कावेरी)
- एटीएम केसीएच- बीजी-2 (कावेरी)
रस शोषक कीड प्रतिरोधक वाणे:-
- नीओ (रासी)
- भक्ति (नुज़िवीडू)
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share