मूलभूत डोस (बेसल डोस) आणि प्रथम सिंचन

पेरणीनंतर प्रथम सिंचन द्या आणि डीएपी- 40 किलो, एमओपी – 20 किलो, झिंक सल्फेट 5 किलो प्रति एकर प्रमाणे हे सर्व एकत्र मिसळून मातीवर पसरावे. अधिक माहितीसाठी आमच्या १८०० ३१५ ७५६६ या टोल फ्री नंबर वर संपर्क करा

Share

Basal dose of fertilizers for Cotton

कापसाच्या पिकासाठी उर्वरकांची मूलभूत मात्रा:-

  • मृदा परीक्षण अहवालानुसार उर्वरके द्यावीत.
  • मृदा परीक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास डीएपी 65 किलो, यूरिया 50 किलो आणि पोटाश 50 किलो प्रति एकर पेरणीपुर्वी द्यावे.
  • पेरणीपुर्वी खत घातलेले नसल्यास पेरणीनंतर 25 दिवसांनी द्यावे.
  • उर्वरकांची मूलभूत मात्रा माती, वाण आणि इतर बाबींनुसार बदलू शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share