आयुष्मान भारत योजना, आता देशातील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार होईल

Ayushman Bharat scheme

गरीब लोकांना मोफत उपचार मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पीव्हीसी आयुष्मान कार्डदेखील देण्यात येणार आहे.

या पीव्हीसी आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळू शकतील. याचा विशेषतः गरीब लोकांना खूप फायदा होईल. या कार्डच्या माध्यमातून आपण आता देशातील कोणत्याही विभागातील, कोणत्याही रुग्णालयात विनामूल्य उपचार घेऊ शकता.

स्रोत: कृषी जागरण

Share