या शेतकऱ्यांनी अक्षय्य तृतीयेच्या ऑफरवरती चांदीची नाणी जिंकली

या महिन्यात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “अक्षय आरंभ” ही ऑफर’ चालवण्यात आली होती. ज्यामध्ये अशा शेतकरी बांधवांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी देण्यात आली, ज्यांनी ग्रामोफोन अ‍ॅपवरून एकदाही खरेदी केलेली नाही, तर या संपूर्ण प्रक्रियेत अनेक शेतकरी बांधवांनी भाग घेतला आणि आपला सहभाग नोंदवला आहे.

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहेत की, ‘अक्षय आरंभ ऑफर’ अंतर्गत कोणत्या 25 शेतकरी बांधवांनी चांदीची नाणी जिंकली आहेत. 

25 विजयी शेतकऱ्यांची यादी पहा. 

अनुक्रमांक नाव गाव जिल्हा
1 रमेश जी दिवड़िया सीहोर
2 अभिषेक कालपी हरदा
3 नारायण सिंह बिछिया विदिशा
4 पंडरी मछालिया जेथवे खरगोन
5 सतीश पाटीदार बहरावाल शाजापुर
6 शोभाराम केलवा खुर्द खंडवा
7 डोरी लाल कुशवाहा पचलवाड़ा होशंगाबाद
8 श्याम सिसोदिया पिपल्या कामिन धार
9 हितेंद्र जी उस्कल्ली हरदा
10 सचिन पिपल्या कामिन धार
11 रमेश सबदा खरगोन
12 मेघराज उमरी सागर
13 डोरी लाल कुशवाहा खापर खेड़ा होशंगाबाद
14 कैलाश अंजड़ बड़वानी
15 नौशाद खान उमरी सागर
16 अतुल जी सुखरास हरदा
17 कल्यान लोधी मुद्रा सागर
18 दीपांशु चौहान तलावली इंदौर
19 हेमराज लोधी हीरापुर सागर
20 विजय जी बड़ेल खरगोन
21 भूपेंद्र भायाल तलवाड़ा बुज़ुर्ग बड़वानी
22 रमेश नामदेव रतवा विदिशा
23 छोटे लाल मुद्रा सागर
24 अक्षय जी बिलेहरा सागर
25 केशव पलाशर नज़रपुरा हरदा

सर्व विजयी शेतकरी बंधूंना ग्रामोफोनतर्फे हार्दिक शुभेच्छा ! ग्रामोफोन अ‍ॅपवरती जोडून प्रत्येक ऑफरचा लाभ घ्या आणि घरी बसून सर्वोत्तम भेटवस्तू मिळवा.

Share