मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये लसूणच्या भाव किती आहे?

Indore garlic Mandi bhaw

मध्य प्रदेशमधील जसे की बड़नगर, बदनावर, जबलपुर, मन्दसौर आणि नीमच इत्यादी विविध मंडईंमध्ये लसूणच्या भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईतील लसूणच्या ताजे बाजारभाव

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

बड़नगर

500

500

बदनावर

500

2000

जबलपुर

2000

2500

कालापीपाल

540

2780

कुक्षी

1000

2000

मन्दसौर

501

6000

नीमच

2010

8500

थांदला

800

1200

स्रोत: एगमार्कनेट

Share

अ‍ॅग्रीकल्चर इंफ्रस्ट्रक्चर फंड स्कीममधून शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळणार

देशातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारे सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार नवीन-नवीन योजना राबवण्यात गुंतले आहे. या प्रयत्नांच्या भागांमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी 13 हजार प्रकल्पांसाठी सुमारे 9500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या योजनेअंतर्गत कोल्ड स्टोरेज आणि वेयरहाउस अशा अ‍ॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर निर्माण केल्या जातील. यासाठी एफपीओच्या माध्यमातून एकत्र येणारे शेतकरी बांधव त्यांच्या शेतीचे क्षेत्र आणि उत्पन्न वाढवण्यास मदत करतील.

या प्रकल्पांमध्ये सहभागी झालेल्या अ‍ॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड स्कीम अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 3% व्याज सवलत दिली जाईल. याशिवाय, व्याज सवलतीसह 7 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट गॅरंटी मिळेल. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी ठीक-ठिकाणी कस्टम हायरिंग सेंटरची व्यवस्था केली जाईल, जेणेकरून सर्व स्तरातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रांशी जोडता येईल.

केंद्राच्या सरकारच्या मते, ई-तंत्रज्ञानाचा वाढता वेग पाहता, भारतीय कृषी क्षेत्रानेही या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी देशातील सुमारे एक हजार मंडईंना भारतीय कृषी बाजार जोडला  गेला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश्य शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून त्यांचे उत्पन्न वाढवणे. तसेच या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गावात वेयर हाउस, कोल्ड स्टोर, पॅकेजिंग मशीन अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्रोत: टीवी9 भारतवर्ष

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये कांद्याचा भाव किती आहे ?

onion Mandi Bhaw

मध्य प्रदेशातील मंदसौर, हातपिपलिया, कालापीपल, हरदा आणि सानवर इत्यादी विविध मंडईंमध्ये कांद्याची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील कांद्याचे ताजे बाजारभाव

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

ब्यावरा

400

1000

हातपिपलिया

1000

1200

हरदा

600

700

कालापीपाल

110

1400

खरगोन

500

1500

मन्दसौर

500

1210

सानवर

800

1100

स्रोत: एगमार्कनेट

Share

पुन्हा सुरु झाला “किसान फोटो उत्सव”, प्रत्येक आठवड्यात 5 शेतकरी जिंकणार भेटवस्तू

Kisan Photo Utsav

मान्सूनच्या या झमाझम पावसासोबत ग्रामोफोन अ‍ॅपवर पुन्हा एकदा सुरु झाला आहे, ‘किसान फोटो उत्सव’चा महामुकाबला. या उत्सवामध्ये सहभागी होऊन तुम्ही प्रत्येक आठवड्याला जिंकणार अनेक शानदार इनाम

या उत्सवामध्ये तुम्हाला आपल्या पिकांसंबंधित समस्यांचे फोटो ग्रामोफोन अ‍ॅपच्या समुदाय सेक्शन या विभागात पोस्ट करावे लागतील आणि तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्ही स्वतः पिकांवर कोणते उपचार केले असतील तर तुमची उपचार पद्धती देखील सांगावी लागेल. यासोबतच तुम्ही ग्रामोफोन अ‍ॅपवरुन मागवलेल्या प्रगत कृषी उत्पादनांचे फोटो देखील समुदाय सेक्शन या विभागात पोस्ट करू शकता आणि या प्रगत उत्पादनांमधून तुमच्या पिकांना कोणत्या प्रकारचा फायदा झाला हे देखील समजावून सांगू शकता. फोटो पोस्ट केल्यानंतर, जो फोटो तुम्ही शेअर केला आहे त्या फोटोला तुमच्या शेतकरी मित्रांकडून जास्तीत-जास्त लाईक्स मिळवावे लागतील आणि या सर्वाधिक लाईक्समुळे तुम्हाला या उत्सवामध्ये असणाऱ्या विजेतेपदाचा ताज (मुकुट) मिळेल.

या 21 दिवसांच्या उत्सवा दरम्यान दर आठवड्याला तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोवर टॉप 5 वरती असणाऱ्या सर्वाधिक जास्त लाईक्स असणारे शेतकरी बंधू जिंकणार आकर्षक भेटवस्तू. यासोबतच 02 ऑगस्ट रोजी म्हणजेच उत्सवाच्या शेवटच्या दिवशी टॉप 3 वरती असणाऱ्या शेतकऱ्यांना बंपर पुरस्कार मिळणार.

मग आता उशीर कसला? ग्रामोफोन अ‍ॅपच्या समुदाय सेक्शन या विभागात “किसान फोटो उत्सवाअंतर्गत” फोटो पोस्ट करा आणि सर्वाधिक जास्तीत जास्त लाईक्स मिळवा.

Share

कारल्याच्या पिकामध्ये किटकांचे नुकसान ओळखण्यासाठी व नियंत्रणासाठी उपाययोजना

लाल भोपळ्याचे बीटल (रेड पंपकिन)

नुकसानीची लक्षणे :

  • हा एक हानिकारक कीटक आहे, जो प्राथमिक अवस्थेत कारल्यांवर आढळतो.

  • हा कीटक पाने खाऊन वनस्पतींची वाढ रोखतो. 

  • त्याची अळी धोकादायक आहे, ती कारल्याच्या झाडाची मुळे तोडून पिकाचा नाश करते.

नियंत्रणाचे उपाय :

  • नोवालैक्सम (थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% झेडसी) 80 मिली + सिलिको मैक्स 50 मिली, 150 ते 200 लिटर पाण्याच्या प्रती एकर दराने फवारणी करावी.

कोळी :

नुकसानीची लक्षणे :

  • हा कीटक आकाराने लहान असतो. जो पिकांच्या मऊ भागांवर जसे की पाने, फुलांच्या कळ्या आणि फांद्यावर मोठ्या प्रमाणात आढळतो. 

  • पानांवर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात.

  • ज्या झाडांवर कोळीच्या जाळ्यांचा प्रादुर्भाव होतो, त्या झाडावर हे किट दिसून येते, हे किट त्या झाडाच्या मऊ भागांचा रस शोषून ते कमकुवत करते आणि शेवटी झाड मरते.

नियंत्रणाचे उपाय :

  • अबासीन (एबामेक्टिन 1.8% ईसी) 150 मिली किंवा ओमाइट (प्रोपरगाइट 57% ईसी) 200 मिली  + सिलिको मैक्स 50 मिली, 150 ते 200 लिटर पाण्याच्या प्रती एकर दराने फवारणी करावी.

Share

पिकांमध्ये ट्राइकोडर्मा विरडीचा उपयोग कसा करावा आणि फायदे

ट्राइकोडर्माचे फायदे :

  • ही एक विद्रव्य जैविक बुरशीनाशक आहे. ज्याचा उपयोग भात, ऊस, कडधान्य, गहू, औषधी आणि भाजीपाला पिकांमध्ये होतो. याचा अवलंब केल्यास पिकाचे उत्पादन वाढवता येते.

  • मातीमध्ये अनेक प्रकारचे रोग आढळतात. जसे की, ओले कुजणे, मूळ कुजणे, गळणे, पांढरे स्टेम कुजणे, फळ कुजणे, स्टेम स्कॉर्च, बॅक्टेरियल ब्लाइट आणि रूट ग्रंथी. हे सर्व रोग बरे होतात. 

  • रोग निर्माण करणारे घटक प्रतिबंधित करते, फ्यूजेरियम, पिथियम, फाइटोफ्थोरा, राइजोक्टोनिया, स्क्लेरोशियम, स्क्लेरोटिनिया इत्यादि मातीजन्य रोगांना मारतात. तसेच झाडांचे रोगांपासून संरक्षण करते. हे औषध फळझाडांसाठी देखील फायदेशीर आहे.

ट्राइकोडर्मा वापरण्याची पद्धत :

  • बीजप्रक्रिया : बीजप्रक्रियेसाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे वापरले जाते. जसजसे बियाणे उगवते आणि वाढते तसतसे ट्रायकोडर्मा देखील मातीभोवती पसरते आणि मुळाभोवती पसरते जेणेकरून वरीलपैकी कोणतीही बुरशी आजूबाजूला वाढू शकत नाही.

  • माती प्रक्रिया : 2 किलो ट्राईकोडर्मा पावडर 50 किलो शेणखत (शेणखत) मध्ये मिसळून आठवडाभर सावलीच्या ठिकाणी ठेवा. जेणेकरून बुरशीचे बीजाणू गोठून एक एकर शेताच्या जमिनीत पसरवा आणि त्यानंतर पेरणी करता येईल.

  • सीड प्राइमिंग : पेरणीपूर्वी बियांवर विशिष्ट प्रकारच्या द्रावणाचा लेप करून सावलीत वाळवण्याच्या प्रक्रियेला सीड प्राइमिंग म्हणतात. ट्रायकोडर्मा सह बियाणे प्राइमिंगसाठी, प्रथम शेणाची स्लरी तयार करा. 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति लिटर मोर्टारमध्ये मिसळा आणि त्यात सुमारे एक किलो बिया भिजवा आणि काही काळ ठेवा. बाहेर काढून सावलीत थोडा वेळ सुकू द्या, नंतर पेरा. ही प्रक्रिया विशेषतः तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया पिकांच्या पेरणीपूर्वी करावी.

  • पानांवर फवारणी : काही विशिष्ट प्रकारच्या रोगांच्या नियंत्रणासाठी जसे की पानांचे ठिपके, झुलसा इ. रोगाची लक्षणे झाडांमध्ये दिसून येतात. ट्राइकोडर्मा पावडर 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • मुळांवर उपचार : 100 ग्रॅम ट्राइकोडर्मा प्रति 10 लिटर पाण्यात मिसळा आणि रोपांची मुळे (कंद, राइजोम आणि कलम,नर्सरी) त्या द्रावणात 15 ते 30 मिनिटे ठेवा, त्यानंतर शेतात पुनर्लावणी करा.

Share

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

Todays Mandi Rates

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

बाजार

वस्तू

कमी किंमत (किलोग्रॅम मध्ये)

जास्त किंमत (किलोग्रॅम मध्ये)

लखनऊ

कांदा

9

10

लखनऊ

कांदा

12

13

लखनऊ

कांदा

14

लखनऊ

कांदा

15

16

लखनऊ

कांदा

10

लखनऊ

कांदा

13

लखनऊ

कांदा

15

लखनऊ

कांदा

16

लखनऊ

लसूण

15

लखनऊ

लसूण

20

26

लखनऊ

लसूण

34

38

लखनऊ

लसूण

45

50

गुवाहाटी

कांदा

11

गुवाहाटी

कांदा

13

गुवाहाटी

कांदा

15

गुवाहाटी

कांदा

16

गुवाहाटी

कांदा

11

गुवाहाटी

कांदा

13

गुवाहाटी

कांदा

14

गुवाहाटी

कांदा

15

गुवाहाटी

कांदा

15

गुवाहाटी

कांदा

20

गुवाहाटी

कांदा

21

गुवाहाटी

कांदा

22

गुवाहाटी

लसूण

22

27

गुवाहाटी

लसूण

28

35

गुवाहाटी

लसूण

35

40

गुवाहाटी

लसूण

40

42

गुवाहाटी

लसूण

23

26

गुवाहाटी

लसूण

27

35

गुवाहाटी

लसूण

35

40

गुवाहाटी

लसूण

40

42

रतलाम

आले

23

25

रतलाम

बटाटा

21

22

रतलाम

टोमॅटो

32

36

रतलाम

हिरवी मिरची

26

32

रतलाम

भोपळा

12

15

रतलाम

भेंडी

18

22

रतलाम

लिंबू

25

34

रतलाम

फुलकोबी

15

16

रतलाम

वांगी

13

16

रतलाम

आंबा

30

33

रतलाम

आंबा

40

45

रतलाम

आंबा

30

34

रतलाम

पपई

14

16

रतलाम

काकडी

15

18

रतलाम

कारले

18

20

रतलाम

शिमला मिरची

28

30

रतलाम

कांदा

4

6

रतलाम

कांदा

8

11

रतलाम

कांदा

11

13

रतलाम

कांदा

13

14

रतलाम

लसूण

7

14

रतलाम

लसूण

15

24

रतलाम

लसूण

26

34

रतलाम

लसूण

35

40

Share

मध्य प्रदेशसह अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे पुराचा धोका

know the weather forecast,

गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. पुढील 24 तासांपर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. यासोबतच गुजरातमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाची समस्या कायम राहणार आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या भागांत हलक्या पावसाचे उपक्रम होण्याची शक्यता आहे..

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये सोयाबीनचे भाव किती आहे?

मध्य प्रदेशमधील जसे की छिंदवाड़ा, मन्दसौर, बदनावर, खातेगांव आणि खरगोन इत्यादी विविध मंडईंमध्ये सोयाबीनचे भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील सोयाबीनचे ताजे बाजारभाव

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

बदनावर

4700

6300

बमोरा

4000

5901

बाणपुरा

5500

6000

बेतुल

5800

6091

भीकनगांव

5500

6165

बुरहानपुर

6125

6125

छिंदवाड़ा

5565

6100

गंधवानी

5100

5500

खाचरोडी

5850

6234

खरगोन

5475

6001

खातेगांव

4090

6161

खातेगांव

3800

6540

खिरकिया

3762

6200

खुजनेर

6000

6190

लटेरी

3725

6000

मन्दसौर

5000

6340

महू

3400

3400

पचौरी

5700

6245

राहतगढ़

5500

5500

सांवेर

5758

6200

सतना

4951

5935

श्योपुरबडोद

5960

6070

श्योपुरकलां

5056

6030

सिराली

5185

6025

सुसनेर

5500

6130

स्रोत: एगमार्कनेट

Share

शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता सरळ 50 हजार रुपयांची मदत मिळणार

अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये खतांचा अंधाधुंध असा वापर केला जात आहे. यामुळे मातीच्या गुणवत्तेमध्ये खूप मोठे नुकसान होत आहे. याच कारणांमुळे वर्षानुवर्षे पिकांच्या उत्पादनात कमी येत आहे. म्हणूनच या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार परंपरागत कृषि विकास योजना ही चालवत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या मुख्य उद्देश असा आहे की, पारंपारिक शेतीतून जमिनीची सुपीकता वाढवणे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत स्वेच्छेने पारंपारिक शेतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 वर्षात 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये पहिल्या वर्षात 31 हजार रुपये सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जातात, जेणेकरून शेतकरी बांधव आपल्या शेतीसाठी जैविक खते, जैविक किटकनाशके आणि उत्तम दर्जेदार बियाणे खरेदी करू शकतील.

तर उर्वरित रक्कम मागील 2 वर्षात देण्यात आली आहे. ज्याचा वापर शेतकरी बांधव प्रसंस्करण, पॅकेजिंग आणि मार्केटिंगसाठी करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट pgsindia-ncof.gov.in वर जावे लागेल. या योजनेशी संबंधित इतर माहिती देखील येथे मिळू शकते.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share