अनेक भागांत अती मुसळधार पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज पहा
मान्सून 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत असतो आणि पहिले 2 महीने संपले आहेत. जून महिन्यामध्ये 8% कमी पावसाने संपला होता. जुलै महिन्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा 16.9% जास्त होता. यावेळी संपूर्ण भारतात 8% जास्त पाऊस झाला आहे. आता मान्सूनची रेषा उत्तरेकडे राहील, त्यामुळे पर्वतीय भागांसह उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस होईल. 3 आणि 4 ऑगस्ट पासून दिल्लीमध्ये पाऊस सुरु होईल. तसेच 5 आणि 6 ऑगस्टपासून राजस्थान, गुजरातसह मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याचे वर्तविले जात आहे. यासोबतच केरळ आणि कर्नाटकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.
मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये लसूणच्या भाव किती आहे?
मध्य प्रदेशमधील जसे की बदनावर, गरोठ, जबलपुर, जावद, मनावर आणि कालापीपल इत्यादी विविध मंडईंमध्ये लसूणच्या भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.
विविध मंडईतील लसूणच्या ताजे बाजारभाव |
|||
जिल्हा |
कृषी उत्पादन बाजार |
कमी किंमत (प्रति क्विंटल) |
जास्त किंमत (प्रति क्विंटल) |
धार |
बदनावर |
500 |
1000 |
मंदसौर |
गरोठ |
2100 |
2300 |
जबलपुर |
जबलपुर |
1900 |
2300 |
नीमच |
जावद |
2001 |
7610 |
शाजापुर |
कालापीपल |
370 |
2780 |
शाजापुर |
कालापीपल |
450 |
2550 |
धार |
मनावर |
2400 |
2600 |
सिंगरोली |
सिंगरोली |
2000 |
2000 |
झाबुआ |
थांदला |
800 |
1200 |
स्रोत: एगमार्कनेट
Shareअगस्त ऑफर्स का हुआ आगाज, खरीदारी में उठाएं बचत की आज़ादी का लाभ
स्वतंत्रता दिवस के अवसर पर पूरे अगस्त महीने में किसान भाइयों की मिलेगी बचत की आज़ादी का तोहफा। पूरे महीने “अगस्त ऑफर” में किसान भाइयों को मिलेंगे महा डिस्काउंट के ढेर सारे ऑफर्स और साथ ही कई मुफ्त उपहार वाले जबरदस्त ऑफर।
आइये देखते हैं अगस्त ऑफर में किसान भाइयों के लिए क्या है ख़ास?
ग्रामोफ़ोन ऐप ऑफर्स
-
ग्रामोफ़ोन ऐप से करें ₹2000 की पहली खरीदी और पाएं ₹800 MRP के 2 मैक्सरूट (250 GM) बिलकुल फ्री
-
ग्रामोफ़ोन ऐप से करें ₹2500 की दूसरी खरीदी और पाएं ₹1600 MRP के 2 ट्राई-डिजॉल्व मैक्स (200 GM) बिलकुल फ्री
-
ग्रामोफ़ोन ऐप से करें ₹3000 की तीसरी खरीदी और पाएं ₹930 MRP के 3 न्यूट्रीफुल (250 ML) मैक्स बिलकुल फ्री
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
मैजेस्टिक पंप ऑफर:
-
खरीदें मैजेस्टिक 2 इन 1 स्प्रे पंप और पाएं ₹800 MRP का ट्राई डिजॉल्व मैक्स (200 GM) या ट्राई डिजॉल्व मैक्स पैडी (200 GM) बिलकुल फ्री
-
खरीदें मैजेस्टिक एक्वा डबल मोटर बैट्री पंप और पाएं ₹800 MRP का ट्राई डिजॉल्व मैक्स (200 GM) या ट्राई डिजॉल्व मैक्स पैडी (200 GM) बिलकुल फ्री
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
तिरपाल कॉम्बो ऑफर
-
खरीदें 2 तिरपाल का कॉम्बो पैक और मुफ्त ले जाएँ 1 आकर्षक बैकपैक
-
*11*15 और 15*18 की तिरपाल इस ऑफर में शामिल नहीं है।
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
मैक्समायको ऑफर
-
खरीदें 2 मैक्समायको (2 KG) एकसाथ और पाएं 1 फ्री मैक्समायको (2 KG) की सौगात
*ऑफर मध्य प्रदेश में लागू
मैक्सरूट ऑफर
-
खरीदें 2 मैक्सरूट (250 GM) एकसाथ और पाएं 1 फ्री मैक्सरूट (250 GM) की सौगात
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
नोवामैक्स ऑफर
-
खरीदें 3 नोवामैक्स (1L) एकसाथ और पाएं 1 फ्री नोवामैक्स (1L) की सौगात
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
विगरमैक्स जेल गोल्ड ऑफर
-
खरीदें 2 विगरमैक्स जेल गोल्ड (500 GM) एकसाथ और पाएं 1 फ्री विगरमैक्स जेल गोल्ड (500 GM) की सौगात
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
सिलिकोमैक्स गोल्ड ऑफर
-
खरीदें 2 सिलिकोमैक्स गोल्ड (250 ML) एकसाथ और पाएं 1 फ्री सिलिकोमैक्स गोल्ड (250 ML) की सौगात
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
सिलिकोमैक्स ऑफर
-
खरीदें 2 सिलिकोमैक्स (250 ML) एकसाथ और पाएं 1 फ्री सिलिकोमैक्स (250 ML) की सौगात
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
ट्राय-कॉट मैक्स ऑफर्स
-
3 ट्राय-कॉट मैक्स (4 KG) के साथ ले जाएँ 1 फ्री ट्राय-कॉट मैक्स (4 KG) की सौगात
-
खरीदें ट्राई-कोट मैक्स (10 KG) और पाएं MRP 750 का ट्राई-कोट मैक्स (4 KG) फ्री
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
नोवालक्सम ऑफर्स
-
खरीदें 2 नोवालक्सम (200 ML) और पाएं MRP 800 का 1 ट्राई-डिसॉल्व मैक्स (200 GM) फ्री
-
खरीदें 5 नोवालक्सम (200 ML) फ्री टीशर्ट की सौगात के साथ
*ऑफर मध्य प्रदेश व राजस्थान में लागू
लैमनोवा ऑफर्स
-
खरीदें 2 लैमनोवा (1L) और पाएं MRP 580 का विगरमैक्स जेल गोल्ड फ्री
-
खरीदें 5 लैमनोवा (1L) फ्री टीशर्ट की सौगात के साथ
*ऑफर मध्य प्रदेश व राजस्थान में लागू
टेसुनोवा ऑफर
-
खरीदें (1 KG) टेसुनोवा फ्री वाल पॉकेट की सौगात के साथ
*ऑफर मध्य प्रदेश व राजस्थान में लागू
नोवाफेन ऑफर
-
खरीदें 2 नोवाफेन (250 ML) एकसाथ और पाएं ₹620 MRP के 2 न्यूट्रीफुल मैक्स (250 ML) फ्री
*ऑफर मध्य प्रदेश व राजस्थान में लागू
न्यूट्रीफुल मैक्स ऑफर
-
खरीदें 2 न्यूट्रीफुल मैक्स (250 ML) एकसाथ और पाएं 1 न्यूट्रीफुल मैक्स (250 ML) फ्री
*ऑफर मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व राजस्थान में लागू
आकर्षक छूट वाले सभी कूपन्स की जानकारी
डिस्काउंट कूपन्स |
|||
कूपन का नाम |
खरीद राशि (रु.) |
छूट राशि (रु.) |
कूपन का उपयोग |
GP::NEW:50 |
1000 |
50 |
पहली खरीदी पर लागू |
GP:NEW-20 |
500 |
20 |
पहली खरीदी पर लागू |
SAUG100 |
3000 |
100 |
खेती प्लस सॉइल मैक्स किसानों द्वारा ₹3000 की खरीदी पर लागू |
AUG1000 |
1000 |
20 |
₹1000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG2000 |
2000 |
50 |
₹2000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG3000 |
3000 |
80 |
₹3000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG5000 |
5000 |
150 |
₹5000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG7500 |
7500 |
200 |
₹7500 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG10000 |
10000 |
320 |
₹10000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG15000 |
15000 |
500 |
₹15000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG20000 |
20000 |
650 |
₹20000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG25000 |
25000 |
800 |
₹25000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG30000 |
30000 |
1000 |
₹30000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG35000 |
35000 |
1150 |
₹35000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG40000 |
40000 |
1300 |
₹40000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG45000 |
45000 |
1450 |
₹45000 व अधिक की खरीदी पर लागू |
AUG50000 |
50000 |
1600 |
₹50000 व अधिक की खरीदी पर लागू |
उपर्युक्त कूपन्स और ऑफर्स की अधिक जानकारी के लिए बाजार सेक्शन में जाएँ और अपने चयनित उत्पादों पर मौजूद ‘खरीदी करें’ बटन दबा कर कृषि विशेषज्ञों से जुड़ें व विस्तृत जानकारी प्राप्त करें।
Shareमान्सूनमध्ये या 4 पिकांची शेती केल्याने होणार मालामाल
पावसाळ्याच्या दिवसांत फळे आणि भाज्यांची शेती करुन चांगला नफा मिळवता येतो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा 4 पिकांबद्दल सांगणार आहोत की, ज्याची शेती कमी खर्चात करून तुम्ही चांगली कमाई करु शकता.
सिंघाडा
पावसाळ्याच्या दिवसांत सिंघाडेची शेती ही खूप चांगली मानली जाते. कारण, या पिकाची शेती पाण्यामध्ये केली जाते. यासाठी सर्वसाधारणपणे छोटे तलाव आणि पाणी असणाऱ्या लहान डबक्यात सिंघाडेच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र, तलाव किंवा डबके नसल्यास त्यामध्ये खड्डे करून पावसाचे पाणी शेतात भरले जाऊ शकते आणि या खड्ड्यांमध्ये नंतर रोपे लावली जातात. रोपे लावणीनंतर 6 महिन्यांनी पीक विक्रीसाठी तयार होते.
कमल काकडी
कमलाच्या रोपाच्या देठाला कमल काकडी म्हणतात. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तलावांमध्येही याची शेती केली जाते. जेव्हा त्याच्या उत्पादनाचा विचार केला जातो तेव्हा, एक एकर या क्षेत्रफळात 50 ते 60 क्विंटल कमल काकडी सहजपणे मिळते.
मशरूम
पावसाळ्याच्या हंगामात मशरूम वेगाने वाढतात. याची शेती करुन शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. बाजारातही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र यांच्या अनेक प्रजाती विषारी असतात म्हणूनच याची पूर्ण माहिती केल्यानंतरच याची योग्य ती प्रजाती निवडा. मशरूमची शेती ही एका छोट्याशा खोलीतही करता येते. फक्त लक्षात ठेवा की त्या खोलीत सूर्यप्रकाश येणे आवश्यक आहे.
डाळिंब
पावसाळ्याचा हंगाम हा डाळिंब पिकासाठी चांगला मानला जातो. डाळिंबाच्या झाडांवर 120 ते 130 दिवसांत फळे तयार होतात. अशा परिस्थितीत मान्सूनमध्ये डाळिंबाची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
स्रोत: ट्रैक्टर जंक्शन
Shareकृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये कांद्याचा भाव किती आहे ?
मध्य प्रदेशातील बदनावर, कालापीपल, मनावर, खंडवा आणि खरगोन इत्यादी विविध मंडईंमध्ये कांद्याची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.
विविध मंडईमधील कांद्याचे ताजे बाजारभाव |
|||
जिल्हा |
कृषी उत्पादन बाजार |
कमी किंमत (प्रति क्विंटल) |
जास्त किंमत (प्रति क्विंटल) |
अलीराजपुर |
अलीराजपुर |
1000 |
1800 |
धार |
बदनावर |
500 |
1411 |
राजगढ़ |
ब्यावरा |
400 |
1000 |
शाजापुर |
कालापीपाल |
100 |
1120 |
शाजापुर |
कालापीपाल |
105 |
1200 |
खंडवा |
खंडवा |
300 |
1200 |
खरगोन |
खरगोन |
500 |
1800 |
खरगोन |
खरगोन |
500 |
1000 |
धार |
मनावर |
900 |
1100 |
इंदौर |
महू |
800 |
1300 |
शाजापुर |
शुजालपुर |
900 |
900 |
स्रोत: एगमार्कनेट
Shareकापूस पिकामध्ये मिलीबगची समस्या आणि नियंत्रणाचे उपाय
नुकसानीची लक्षणे –
मिलीबग हे लहान अंडाकृती, मऊ शरीराचे अमृत शोषणारे कीटक आहेत. प्रौढ मिलीबग पांढऱ्या मेणाच्या लेपने पाने, देठ आणि मुळे झाकून टाकतो. मेलीबग पानांचा आणि देठांचा रस त्यांच्या नांगीने आणि शोषणाऱ्य तोंडाच्या भागांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात शोषून झाडांना आवश्यक पोषक तत्वांपासून वंचित ठेवतो. हा किटक अतिरिक्त रूपाने मधुरस बाहेर काढतो जो की, मुंग्यांना आकर्षित करतो. हे मधुरस बुरशीच्या विकासास मदत करते, जे वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस प्रतिबंधित करते.
नियंत्रणाचे उपाय – डी-वन ( सुल्फोक्साफ्लोर 21.80% एससी) 150 मिली + सिलिको मैक्स 50 मिली प्रति एकर 150 ते 200 लिटर पाण्याच्या दराने फवारणी करावी.
Shareदेशातील या भागांत पडणार मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज पहा
मान्सून पुन्हा एकदा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सक्रिय झाला आहे आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाबसह हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या उत्तर भागातही मुसळधार पाऊस पडू शकतो. ओरिसा छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेशसह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.