मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये कांद्याचा भाव किती आहे?

onion Mandi Bhaw

मध्य प्रदेशमधील जसे की बदनावर, खरगोन, हाटपीपलिया आणि हरदा इत्यादी विविध मंडईंमध्ये कांद्याचे भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईतील कांद्याचे ताजे बाजारभाव

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

अलोट

151

552

अलीराजपुर

1000

1600

बदनावर

500

1685

भोपाल

800

1200

छिंदवाड़ा

500

800

दमोह

700

800

देवरी

300

500

देवास

300

600

धामनोद

600

1200

हाटपिपलिया

600

1200

हरदा

600

700

जबलपुर

750

1200

जावद

300

600

कालापीपाल

150

1020

खंडवा

400

700

खरगोन

500

1500

लश्कर

600

1000

मनावर

600

800

महू

600

1200

पिपरिया

200

1100

राजगढ़

200

600

रतलाम

300

1200

सनावद

800

1000

सांवेर

600

900

सेंधवा

200

700

शाजापुर

320

1050

शुजालपुर

800

800

सीतमऊ

240

550

सोयतकलांं

100

900

थांदला

900

1000

अलोट

151

552

अलीराजपुर

1000

1600

बदनावर

500

1685

भोपाल

800

1200

छिंदवाड़ा

500

800

दमोह

700

800

देवरी

300

500

देवास

300

600

धामनोद

600

1200

हाटपिपलिया

600

1200

हरदा

600

700

जबलपुर

750

1200

जावद

300

600

कालापीपाल

150

1020

खंडवा

400

700

खरगोन

500

1500

लश्कर

600

1000

मनावर

600

800

महू

600

1200

पिपरिया

200

1100

राजगढ़

200

600

रतलाम

300

1200

सनावद

800

1000

सांवेर

600

900

सेंधवा

200

700

शाजापुर

320

1050

शुजालपुर

800

800

सीतमऊ

240

550

सोयतकलां

100

900

थांदला

900

1000

स्रोत: एगमार्कनेट

Share

मिरची पिकामध्ये शोषक किटकांची ओळख आणि नियंत्रणाचे उपाय

पांढरी माशी :

  • त्याचे शिशु आणि प्रौढ पानांच्या खालच्या पृष्ठभागावर चिकटून रस शोषतात, त्यामुळे पाने ही वरच्या दिशेने वळतात.

  •  या किटकांचा प्रौढ हा हलका पिवळा असून त्याचे पंख पांढरे असतात. या किटकांमुळे लीफ कर्ल रोग आणि पिवळ्या मोज़ैक विषाणूचा प्रसार होतो.

प्रतिबंध :

याच्या प्रतिबंधासाठी,  प्रूडेंस  (पायरीप्रोक्सीफैन 10% + बॉयफैनथ्रिन 10% ईसी) 250 मिली  + सिलिको मैक्स 50 मिली प्रती एकर दराच्या हिशोबाने फवारणी करावी. 

2 दिवसांनंतर प्रिवैंटल बीव्ही 100 ग्रॅम प्रती एकर दराने फवारणी करावी.

थ्रिप्स :

  • मिरची पिकामध्ये थ्रिप्स किटकांमुळे गंभीर नुकसान होते. या किटकांचे प्रौढ आणि शिशु दोघेही झाडाला नुकसान पोहोचवतात. जेव्हा हा कीटक मिरचीच्या पानांच्या खालच्या पृष्ठभागावर चिकटतो आणि पानांचा रस शोषतो.

  • त्यामुळे मिरचीच्या पानांवर सुरकुत्या दिसू लागतात आणि ही पाने वरच्या बाजूला वळतात आणि नाव समान होते. 

  • तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पानांचे तुकडे तयार होतात त्यामुळे उत्पादनात घट होते. हा किडा विषाणूजन्य रोगाचा प्रसार करण्यास मदत करतो.

प्रतिबंध :

बेनेविया (सायनट्रानिलीप्रोल 10.26% ओडी) 240 मिली + सिलिको मैक्स 50 मिली प्रती एकर दराने फवारणी करावी. 2 दिवसांनंतर प्रिवैंटल बीव्ही 100 ग्रॅम प्रती एकर दराने फवारणी करावी.

कोळी :

हे अगदी लहान कीटक आहेत जे पानांच्या पृष्ठभागावरील रस शोषतात, ज्यामुळे पाने खाली वळतात. पाने खाल्ल्यानंतर पृष्ठभागावर पांढरे ते पिवळे ठिपके दिसतात. जसजसा संसर्ग वाढत जातो, पहिल्यांदा पाने ही चांदीच्या रंगासारखी दिसतात आणि नंतर ही पाने पडतात.

नियंत्रणाचे उपाय :

त्याचे नियंत्रण करण्यासाठी, ओमाइट (प्रोपरजाईट 57% ईसी) 400 मिली + सिलिको मैक्स 50 मिली प्रती एकर या दराने फवारणी करावी.

Share

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

Todays Mandi Rates

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

बाजार

फसल

कमी किंमत (किलोग्रॅम मध्ये)

जास्त किंमत (किलोग्रॅम मध्ये)

गुवाहाटी

कांदा

11

गुवाहाटी

कांदा

13

गुवाहाटी

कांदा

15

गुवाहाटी

कांदा

16

गुवाहाटी

कांदा

11

गुवाहाटी

कांदा

13

गुवाहाटी

कांदा

15

गुवाहाटी

कांदा

16

गुवाहाटी

कांदा

15

गुवाहाटी

कांदा

19

गुवाहाटी

कांदा

21

गुवाहाटी

कांदा

22

गुवाहाटी

लसूण

22

27

गुवाहाटी

लसूण

28

35

गुवाहाटी

लसूण

35

40

गुवाहाटी

लसूण

40

42

गुवाहाटी

लसूण

23

26

गुवाहाटी

लसूण

27

35

गुवाहाटी

लसूण

35

40

गुवाहाटी

लसूण

40

42

जयपूर

कांदा

11

12

जयपूर

कांदा

13

14

जयपूर

कांदा

15

16

जयपूर

कांदा

4

5

जयपूर

कांदा

6

7

जयपूर

कांदा

8

9

जयपूर

कांदा

10

11

जयपूर

लसूण

12

15

जयपूर

लसूण

18

22

जयपूर

लसूण

28

35

जयपूर

लसूण

38

45

जयपूर

लसूण

10

12

जयपूर

लसूण

15

18

जयपूर

लसूण

22

25

जयपूर

लसूण

30

32

रतलाम

बटाटा

20

22

रतलाम

टोमॅटो

30

35

रतलाम

हिरवी मिरची

25

30

रतलाम

आले

23

25

रतलाम

भोपळा

10

14

रतलाम

आंबा

40

45

रतलाम

आंबा

32

रतलाम

आंबा

30

33

रतलाम

पपई

14

16

रतलाम

लिंबू

25

35

रतलाम

फुलकोबी

15

18

रतलाम

कांदा

4

6

रतलाम

कांदा

8

11

रतलाम

कांदा

12

14

रतलाम

कांदा

14

15

रतलाम

लसूण

7

14

रतलाम

लसूण

15

21

रतलाम

लसूण

26

32

रतलाम

लसूण

35

40

नाशिक

कांदा

3

6

नाशिक

कांदा

5

9

नाशिक

कांदा

7

11

नाशिक

कांदा

11

15

Share

बंगालच्या खाडीमधील तयार झालेल्या 2 कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल

know the weather forecast,

पहिले कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा आणि आसपासच्या भागांत तयार झाले आहे. जे की, पश्चिम दिशेला पुढे जात असून यामुळे छत्तीसगड, तेलंगणा, विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबई, गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये जोरदार पाऊस पडेल. 9 तारखेच्या आसपास अजून एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या खाडीमध्ये बनेल, ज्यामुळे मध्ये असणाऱ्या भागांत मुसळधार पाऊस पडेल ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गंगेच्या मैदानी असणाऱ्या क्षेत्रामध्ये जसे की, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाच्या हालचाली काही काळ हलक्या राहतील.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share

सोयाबीन बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रीमियम रक्कमेत वाढ झाली, अधिक फायदे जाणून घ्या

चांगल्या पिकासाठी बियाण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांना गुणवत्तायुक्त प्रमाणित असलेली बियाणे उपलब्ध होत नाहीत, म्हणूनच अशा परिस्थितीत राजस्थान सरकार राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र. या प्रयत्नांच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारे सोयाबीन बियाणे उत्पादन हा कार्यक्रम चालविला जात आहे. या योजनेअंतर्गत लोकांमध्ये या योजनेशी संबंधित असणारी सर्व माहिती दिली जात आहे.

राजस्थान सरकार गुणवत्तायुक्त बियाणे उत्पादनावर शेतकऱ्यांना प्रोत्साहित रक्कम देत आहे. यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनावर देण्यात येणाऱ्या प्रीमियमच्या रकमेत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 500 रुपये प्रति क्विंटल असा दर दिला जात होता, आता बियाणे उत्पादनासाठी प्रति क्विंटल 1000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच, सोयाबीन उत्पादकांना आता एमएसपीवर प्रति क्विंटल 1000 रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत बियाणे व्यापाराला चालना देण्यासाठी खासगी क्षेत्रातील बियाणे व्यापाऱ्यांना महामंडळाचे अधिकृत विक्रेते बनवले जात आहे. यासाठी व्यापाराच्या आधारावर स्लेब आधारित व्यापार सवलतीचे धोरण लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जो डीलर बियाण्याची सर्वात जास्त विक्री करेल त्याला तितकीच जास्त प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. राज्य सरकारच्या या धोरणांचा उद्देश शेतकऱ्यांना सुधारित आणि प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देणे, जेणेकरून शेतकऱ्यांना सुधारित पीक उत्पादन मिळू शकेल.

स्रोत : कृषि समाधान

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share

मध्यप्रदेश मंडीत टोमॅटोचे भाव किती होता?

आज मध्य प्रदेशमधील जसे की भोपाल, खरगोन, हरदा आणि धमनोद इत्यादी विविध मंडईंमध्ये आज टोमॅटोचे भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील टोमॅटोचे ताजे बाजारभाव

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

भोपाल

1000

1800

धमनोद

2500

4000

हरदा

1800

2000

हरदा

2000

2200

खरगोन

500

2000

शिवपुरी

1300

1300

स्रोत: एगमार्कनेट प्रोजेक्ट

Share

मध्य प्रदेशमधील मंडईंमध्ये गव्हाच्या दरात किती वाढ झाली?

wheat mandi rates

मध्य प्रदेशमधील जसे की, खातेगांव, खटोरा, आगर आणि डबरा इत्यादी विविध मंडईंमध्ये आज गव्हाचे भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईतील गव्हाचे ताजे बाजारभाव

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

आगर

2000

2000

डबरा

2080

2080

खातेगांव

1800

2008

खटोरा

2015

2015

सेगांव

2110

2118

शाहगढ़

1915

1975

उमरिया

1700

2000

स्रोत: एगमार्कनेट

Share

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळतील

Crop Diversification Scheme

एकाच पिकाची शेती करून फक्त शेतकऱ्यांवर नाही तर मातीवर देखील परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन, सरकार शेतकऱ्यांना अदलून-बदलून पिकांची लागवड करण्यास जागरूक करत आहे. हरियाणा सरकारने हा उद्देश पूर्ण करण्यासाठी पीक विविधीकरण योजना चालविली आहे.

वास्तविक, पीक विविधीकरण योजनेच्या माध्यमातून हरियाणा सरकार डाळी आणि तेलबिया पिकांची शेती करण्यास  प्रोत्साहन करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील दिली जाते. हे सांगा की, हरियाणा सरकार सध्या या योजनेला दक्षिण हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये चालवत आहे.

या 7 जिल्ह्यांमध्ये भिवानी, महेंद्रगढ़, रेवाड़ी, चरखी दादरी, हिसार, झज्जर आणि नूंह यांचा समावेश आहे. सरकारकडून  शेतकऱ्यांनी बाजरीची लागवड करणे सोडल्यास त्यांना एकरी सुमारे 4000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेमध्ये मूग, तूर आणि उडीद या कडधान्य पिकांशिवाय एरंडी, भुईमूग आणि तीळ या तेलबिया पिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

स्रोत: कृषि जागरण

Share

करें ग्रामोफ़ोन ऐप से खरीदी की शुरुआत, मुफ्त पाएं उन्नत कृषि उत्पाद

ग्रामोफ़ोन ऐप के माध्यम से आप बड़ी ही आसानी से अपने पसंदीदा कृषि उत्पाद खरीद सकते हैं और पक्के जीएसटी बिल के साथ फ्री होम डिलीवरी प्राप्त कर सकते हैं। इसके साथ ही ग्रामोफ़ोन ऐप से पहली और दूसरी खरीदी करने वाले किसानों को कुल ₹2350 MRP के जबरदस्त फसल पोषण प्रोडक्ट बिलकुल फ्री मिलेंगे।

पहले ऑर्डर पर दो ट्राई-डिजॉल्व मैक्स फ्री

ग्रामोफ़ोन ऐप से अगर आप 2000 रूपए या ज्यादा की पहली खरीदी करेंगे तो आपको फसल विकास का जबरदस्त टॉनिक.. 1600 रूपए MRP के दो ट्राई-डिजॉल्व मैक्स बिलकुल मुफ्त मिलेंगे।

दूसरे ऑर्डर पर ट्राई-कोट मैक्स फ्री

ग्रामोफ़ोन ऐप से अगर आप 2500 रूपए या इससे ज्यादा की दूसरी खरीदी करेंगे तो आपको पावरफुल पोषण का परफेक्ट प्रोडक्ट.. 750 रूपए MRP का ट्राई-कोट मैक्स बिलकुल मुफ्त मिलेगा।

नोट: इंदौर, खंडवा, खरगोन, बड़वानी, शाजापुर, रतलाम, मंदसौर, खातेगांव क्षेत्र में ऑफर का लाभ उठाने के लिए नोवा या मैक्स के ₹500 के प्रोडक्ट की खरीदी अनिवार्य होगी

उपर्युक्त दोनों ऑफर्स का तुरंत लाभ उठाएं और खरीदारी के लिए ऐप के बाजार सेक्शन पर जाएँ।

Share

कापूस पिकामध्ये 20-25 दिवसांच्या अवस्थेत पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन

कापूस पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी पोषणासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचे प्रमाण जमिनीत असणे आवश्यक आहे. जमिनीत ही पोषकतत्त्वे पिकाच्या गरजेनुसार नसल्यास आणि पीक लागवडीपूर्वी किंवा जेव्हा जेव्हा पिकाची कमतरता असते तेव्हा चांगले पीक घेण्यासाठी त्यांची योग्य मात्रा देणे अत्यंत आवश्यक असते.

कापूस जेव्हा 20 ते 25 दिवसांचा होतो तेव्हा, यूरिया 40 किलो + डीएपी 50 किग्रॅ + सल्फर 90% डब्ल्यू जी 5 किग्रॅ + जिंक सल्फेट 5 किग्रॅ ला सर्व एकत्र करून मातीमध्ये मिसळा. 

2 दिवसांनंतर 19:19 :19 1 किलो + नोवामैक्स (जिब्रेलिक एसिड 0.001%) 300 मिली प्रती एकर दराच्या हिशोबाने फवारणी करावी.

जर पेरणीच्या वेळीकपास समृद्धि किटचा वापर केला नसेल तर, तो आता या उर्वरीत खतांसोबत शेतांमध्ये अवश्य द्यावा.

Share