बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे संपूर्ण दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडेल आणि याचा सर्वाधिक परिणाम तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दिसून येईल. बेंगलुरुसह संपूर्ण कर्नाटकामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य आणि पूर्व भारतात हवामान कोरडे राहील आणि तापमानात घट होईल.
स्रोत: स्काईमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.